E69 road Norway: 'हा' आहे जगातील शेवटचा रस्ता, जिथे लोकांना एकटे जाण्यास आहे सक्त मनाई !

Thanks! Share it with your friends!

You disliked this video. Thanks for the feedback!



Added by
110 Views
हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल की , जगाचा शेवट कुठे आहे? जगाच्या अंताबद्दल काही सांगता येत नाही, पण हो असा एक रस्ता आहे, जो जगातील शेवटचा रस्ता मानला जातो, ज्याच्या समोर रस्ता नाही आणि दुसरी जागा नाही. समोरच समुद्र आणि हिमनद्या आहेत. तिथे जग संपते असे मानले जाते. जाणून घ्या जगातील शेवटच्या रस्त्याबद्दल.

द कॉलम ही मराठी वृत्तवाहिनी आहे. या वृत्त वाहिनीचा शुभारंभ नोव्हेंबर २०२० पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वृत्त वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यात राजकीय, शैक्षणिक, साहित्य, उद्योग, आरोग्य आदी क्षेत्रातील ताज्या, पारदर्शक आणि संतुलित बातम्यांसह, चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रत्येक घटकासाठी विविधांगी माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे.

आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
Facebook: https://www.facebook.com/DColumnNews
Instagram: https://www.instagram.com/dcolumnnews
Twitter: https://twitter.com/dcolumnnews

#e69road #e69 #lastroadinworld #e69roadnorway #e69roadmap #lastroadvideo #lastroadmap #worldslastroad #e69highwaynorway #e69highwaymap #rishikagarud #thecolumnmarathi #thecolumnnews #thecolumn
Category
NORDKAPP
Commenting disabled.